एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
एल्फिन्स्टन रोड येथील दुर्घटनेनंतर मोर्चा काढून दिलेल्या इशा-यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारपासून रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. राज ठाकरेंची ही मुदत शुक्रवारी संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मनसे स्टाईलने आंदोलन केलं आहे ...
पश्चिम उपनगरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर दिसून येत आहे. मालाड रेल्वे स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी उसळते. ...
दादर... मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील मध्यवर्ती स्थानक. पश्चिम आणि मध्य रेल्वे या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. शिवाय खरेदी करायची तर दादरलाच... असे काहीसे गणितच आहे. ...
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेसाठी चौकशी समितीने मुसळधार पावसाला जबाबदार ठरवलं आहे. रेल्वे अधिका-यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. संताप मोर्चावेळी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी राज ठाकरे यांनी रेल्वेला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होत ...
परळ-एल्फिन्स्टनच्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. गर्दी अंगावर येताच प्रत्येकाची बाहेर पडण्याची धावपळ सुरू झाली. ...