T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या लढतीला मुकणार? हिटमॅनने दिले दुखापतीचे अपडेट्स T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : गड आला, पण...! आयर्लंडवर विजय पण, Rohit Sharma च्या दुखापतीने वाढवली चिंता T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम मुंबई - तीन वर्ष उलटूनही साकीविहार येथील मारवा पुलाचे काम पूर्ण न झाल्याने संतप्त शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कंत्राटदाराच्या कार्यालयाची केली तोडफोड T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : आम्ही भारतीय सर्वत्र आहोत, आम्ही जगावर राज्य करतो! हार्दिक पांड्याच्या विधानाची चर्चा T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : हार्दिक पांड्याचे टीकाकारांना उत्तर; भारतीय गोलंदाजांसमोर आयर्लंडचा संघ ९५ धावांत तंबूत T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : ४९ धावांवर ७ विकेट्स! अर्शदीपनंतर हार्दिक पांड्या चमकला; जसप्रीत, सिराजचाही मारा, Video T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video पॉल स्टर्लिंग व अँडी बालबर्नी ही जोडी तिसऱ्या षटकार अर्शदीप सिंगने तोडली. स्टर्लिंग २ धावांवर रिषभ पंतच्या हाती झेल देऊन परतला. T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : टीम इंडियाने टॉस जिंकला; यशस्वी जैस्वाल, संजूसह ४ खेळाडू बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ ऑल राऊंडर मुंबई - इंडिया आघाडीकडे सत्तास्थापनेचा फॉर्म्युला तयार, नाना पटोलेंचं मोठं विधान T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा ४ ऑल राऊंडरसोबत खेळण्याच्या तयारीत? पण अंगलट येऊ शकतो हा निर्णय T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्माला खुणावतोय MS Dhoniचा मोठा विक्रम, कोहलीही करणार 'विराट' पराक्रम जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत' ते १७ खासदार कोण? जे नितीशकुमार किंवा चंद्राबाबुंचा खेळ बिघडवू शकतात, सत्तास्थापनेच्या बेरजेचे गणित... कोल्हापुरात मतमोजणी केंद्राजवळ मंडप कोसळून २ कर्मचारी जखमी दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले ''काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार'' दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुने फेरफारप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक "माणसं विकत घेऊ शकतात, त्या ताकदीवर चोऱ्यामाऱ्या झाल्या"; संजय राऊत कडाडले भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे... "नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, त्यांना आधी शपथ घेऊ द्या, त्यानंतर..."; संजय राऊतांचे सूचक संकेत मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा - संजय राऊत अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत तर ती जागा चोरलेली आहे - संजय राऊत "उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"; मनसे नेत्याचा खोचक टोला आशिष शेलार आता राजकारण सोडणार का?, सोशल मीडियात रंगली जोरदार चर्चा दिल्लीहून टोरंटोला जाणाऱ्या एअर कॅनडाच्या AC43 विमानाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई ENG vs SCO : पावसानं इंग्लंडला वाचवलं! नवख्या स्कॉटलंडनं गतविजेत्यांचा उडवला 'जोस' घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले