लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
इमरान, जेमिमा गोल्डस्मिथ आणि इलॉन मस्क; 'ग्रोक' टूलद्वारे जेमिमांनी उघड केली एक्सची 'शॅडो बंदी' - Marathi News | Imran, Jemima Goldsmith and Elon Musk; Jemima reveals 'shadow ban' of ex through 'Grok' tool | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमरान, जेमिमा गोल्डस्मिथ आणि इलॉन मस्क; 'ग्रोक' टूलद्वारे जेमिमांनी उघड केली एक्सची 'शॅडो बंदी'

पाकिस्तानात पाकिस्तानी नसलेल्यांना जगणं किती अवघड असतं या विषयावर त्या सार्वजनिक पातळीवर अनेकदा नीडरपणे बोलल्या. ...

भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले - Marathi News | Elon Musk Net Worth: Today, Alan Musk did what the best of the best couldn't do; he became the first person in the world to have a net worth of $600 billion. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले

Elon Musk Net Worth: फोर्ब्सच्या अहवालानुसार, इतकी प्रचंड संपत्ती जमा करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. मस्क आता जगातील पहिले ट्रिलियनेअर ($१००० अब्ज) बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. ...

टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना... - Marathi News | Elon Musk Tesla Sales Down: Tesla suffers a big blow! Global sales at 4-year low; India doesn't even make a dent... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...

Elon Musk Tesla Sales Down: टेस्लाच्या जागतिक विक्रीत ४ वर्षांतील सर्वात मोठी घसरण. एलन मस्कचे स्वस्त Model Y, Model 3 बाजारात अपयशी. भारतातही ॲागस्टपासून फक्त १५७ युनिट्सची विक्री. ...

टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन - Marathi News | Tesla suffers a big blow, VinFast becomes the queen of the EV market Now this is Elon Musk's future plan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन

टेस्ला कारच्या कमी विक्रीची महत्वाची कारणे काय...? असा आहे टेस्लाचा फ्यूचर प्लॅन... ...

२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत - Marathi News | Elon Musk s specex company s IPO will come in 2026 price will be record breaking valuation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत

Elon Musk Company IPO: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय आहे मस्क यांचा प्लॅन. ...

हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत - Marathi News | Starlink Internet Subscription plan: How much will Starlink subscription cost in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत

Starlink Internet Subscription plan: Starlink ने अखेर भारतासाठी आपल्या सॅटेलाइट इंटरनेट प्लानची अधिकृत घोषणा केली आहे. ...

इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार - Marathi News | SpaceX IPO Path Clears: Insider Share Sale Could Push Valuation to $800 Billion Ahead of 2026 Listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार

SpaceX IPO : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स शेअर बाजारात नवीन इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. ...

एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका - Marathi News | elon musk twitter x fined 120 million euros by european union technology eu digital services act violation | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका

Elon Musk fined: एलॉन मस्क यांच्या कंपनीला इतका मोठा दंड कशामुळे ठोठवण्यात आला, जाणून घ्या ...