लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एल्गार मोर्चा

एल्गार मोर्चा

Elgar morcha, Latest Marathi News

तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहात का? : कारागृह प्रशासनाला खडसावले  - Marathi News | Are you older than a court? court Shouted Prison administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहात का? : कारागृह प्रशासनाला खडसावले 

एल्गार व माओवादी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींच्या जामीन अर्जावर ६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ...

एल्गार परिषद माओवाद प्रकरण : पुणे पोलिसांच्या मुदतवाढ अर्जावर उद्या सुनावणी - Marathi News | Elgar Council Maoists Case: tomorrow court will take decision over police's application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषद माओवाद प्रकरण : पुणे पोलिसांच्या मुदतवाढ अर्जावर उद्या सुनावणी

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधिर ढवळे यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी शनिवारी न्यायालयात अर्ज दाखल केला.  ...

ही तर अघाेषित अाणीबाणी : प्रा. अंजली अांबेडकर - Marathi News | this is undeclared emergency says anjali ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही तर अघाेषित अाणीबाणी : प्रा. अंजली अांबेडकर

भाजप अाणि अारएसएसच्या विराधी जाणारे मुद्दे यांच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी दलित, शाेषित, वंचितांच्या बाजूने जे अावाज उठवतायते अशा विचारवंतांना अटक करण्याचे सत्र सध्या चालवले अाहे. असा अाराेप प्रा. अंजली अांबेडकर यांनी केला अाहे. ...

काेरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा पुरावा नाही : रवींद्र कदम - Marathi News | Evidence of Elgar Council responsible for Keregaga Bhima Violence is not: Ravindra Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा पुरावा नाही : रवींद्र कदम

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुण्याचे माजी सहअायुक्त रवींद्र कदम यांच्या वार्तालापाचे अायेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी माअाेवादी अाणि एल्गार परिषद यांच्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. ...

भिडेंना आठ दिवसांत अटक करा!, सरकारला प्रकाश आंबेडकरांचा अल्टिमेटम - Marathi News | Prakash Ambedkar's ultimatum to arrest Bhatenna in eight days! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिडेंना आठ दिवसांत अटक करा!, सरकारला प्रकाश आंबेडकरांचा अल्टिमेटम

कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना येत्या ८ दिवसांत अटक करा, नाहीतर ...

प्रकाश आंबेडकर तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Prakash Ambedkar will not speak without any facts - Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आंबेडकर तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे

संभाजी भिडेंना मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे अभय ...

'लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना हटवावे लागेल' - Marathi News | If democracy wants to survive we have to remove Narendra Modi from power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना हटवावे लागेल'

संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर कोणाच्या कुठल्या शेपटावर पाय ठेवायचा, हे आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. ...

संभाजी भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालू - प्रकाश आंबेडकर यांचा इशारा  - Marathi News | Prakash Ambedkar's warning to Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालू - प्रकाश आंबेडकर यांचा इशारा 

संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालणार. पुन्हा यायला लावू नका,  पुन्हा आलो तर जे हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. ...