Kerala Floods : केरळमध्ये पावसाच्या पाण्यात ताज्या माहितीनुसार 167 जणांचा जीव गेला असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे. देशभरातून केरळमधील जनतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. हे सर्व होत असतानाच ...
देशाच्या विविध भागात वीज टॉवरची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी मोबदला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा दिला जातो. या प्रक्रियेत संपूर्ण देशासाठी एकच धोरण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी टॉवर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी केंद्रीय ऊर्जामंत ...
तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे चार पंप ३३ केव्हीच्या वीज पुरवठ्याअभावी मागील काही महिन्यांपासून बंद होते. हे पंप पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल् ...
घरातील विजेचा प्रवाह सुरळीत सुरु असतांना, अचानक अतिदाबाचा विद्युत पुरवठा वाढुन, झालेल्या शॉर्टसक्रीटमुळे घरातील टिव्ही, फ्रीज जळून गेल्याची घटना स्वातंत्र्य चौकातील परिसरामध्ये १५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. ...
वीजचोरी आणि गळती हे प्रश्न अद्याप पूर्णत: सुटलेले नाहीत. वीजप्रश्नांहून कित्येक वेळा आंदोलने झाली. मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. केवळ गळती आणि चोरी या प्रश्नांसाठी नाही तर इतर प्रश्न सुटावेत, म्हणून वीजतज्ज्ञ प्रताप होगाड ...
महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसुली तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला; आणि त्यावर गदारोळ उठला. महावितरणने आपली बाजू सावरत १५ टक्के वीजदरवाढीचा प् ...
वीज दरवाढीच्या याचिकेनंतर गदारोळ सुरू आहे; तो महावितरणची थकीत वसुली व त्यावरील व्याज-दंडव्याजाची सुमारे ३० हजार कोटींविषयी. हे ३० हजार कोटी वसूल करण्यासाठी वीजदर ३५ टक्क्यांनी वाढणार आहेत, असा आरोप होत आहे . ...