घरावरून गेलेल्या वीज वाहिन्यांना स्पर्श होउन तसेच घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या वीज वाहक तारांना स्पर्श होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या अपघातात झालेले नुकसान न भरून निघणारे आहेत. ...
पूर्णा-अकोला २०९ किमी रेल्वे मार्गावर लवकरच विद्युतीकरण होणार असून, या कामाला येत्या तीन महिन्यांत प्रारंभ होणार असल्याची माहिती हिंगोलीचे खा.राजीव सातव यांनी दिली. ...
वीजपुरवठ्याच्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही आकडे टाकून अवैध वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी वीज कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. ...
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. ...
शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत सुभाषग्राम परिसरातील अडपल्ली माल येथे ४ कोटी ४६ लाख रूपये किमतीचे ३३/११ के व्ही विद्युत उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. एक वर्षाचा कालावधी उलटला असूनही या वीज उपकेंद्राचे काम अतिशय संथगतीने स ...
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी सामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असताना वाहनेही प्रदुषणाचा स्तर वाढवत चालली आहेत. दोन्ही समस्यांवरील उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे. ...