तालुक्यातील गडचांदूर येथील उपविभाग महावितरण कार्यालय येथे सध्या कमालीचा भोंगळ कारभार सुरु असून विविध समस्या व्यतिरिक्त आता कित्येक शेतकरी, शेतमजूर व सर्वसाधारण ग्राहकांना आवाच्यासवा वीज बिल पाठवून वेठीस धरले जात आहे. ...
एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करून तो नागपूरला हलविण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाली आणि कामगारांसह स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने एकवटलेल्या ग्रामस्थांनी आता एकलहरे बचाव कृती समिती स्थापन करून ...
वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे ...
शेतकऱ्यांना कधी २४ तास तर कधी ओलितासाठी दिवसा पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्याच्या घोषणा भाजपा-शिवसेना युती सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून केल्या जातात. परंतु यवतमाळात खुद्द ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच शेतकऱ्यांना तब्बल १६ तासांच् ...
वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे. ...