नवीन पनवेल येथील विचुंबे गावातील विसपुते कॉलेजजवळ टाटा पॉवरचे झाड्यांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान, झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. ...
वार शुक्रवार, वेळ दुपारी पावणेदोन वाजेची, ठिकाण सेवाकुंज रिक्षास्टॅण्ड़ याठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रातून जाळ निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले़ ...
राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ...
महावितरणच्यावतीने सौभाग्य योजने अंतर्गंत जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार येथील १ लाख १९ हजार ३६० कुटुंबाना वीज कनेक्शन देण्यात आले ...
नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नागपूरकरांवर महागड्या वीजदराचा भार पडणार आहे. रस्ते रुंद झाल्यामुळे रस्त्यामधील विजेचे खांब हटविण्यासाठी सहा पैसे प्रति युनिट वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...
: थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात हा बॅनर आला आणि शॉक लागून प्रमोद पंडित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अल्पवयीन मुलगा जखमी आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणानं केला आहे ...