तालुक्यात वरोरा करनुल ट्रान्समिशन कंपनीतर्फे विद्युत टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन काम सुरू केले. काहींना थोडा मोबदला दिला. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
शहरातील दिवाबत्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठप्प झाले असून, हे काम पाहणाऱ्या ठेकेदाराचे ९६ लाख रुपये थकल्याने ठेकेदाराने या कामातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. नागपूर परिम ...