अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच सार्वजनिक, घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. ...
जुनी थकबाकी भरल्यावरच विजेचे नवीन कनेक्शन दिले जाईल. थकबाकीमुळे वीजपुरवठा पूर्णपणे कापला गेला तर वीज ग्राहक मोबदल्यासाठी सुद्धा पात्र राहणार नाही, असे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने दिले आहे. ...
तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही ...
नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात पर ...
सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातील सोमनपल्ली भागात जोरदार वादळ आल्याने सोमनपल्ली गावापासून तीन किमी अंतरावर विद्युत खांब तुटून पडले. तसेच अनेक ठिकाणी वीज ताराही तुटल्या. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील जवळपास १० गावांचा वीज पुरवठा ...
चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती. ...