किरायाच्या इमारतीतून चालणाऱ्या दवाखान्यातून ही सेवा देण्यात अडसर ठरत असल्याने गत तीन वर्ष अगोदर प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली पण सार्वजनिक बांधकाम विभागाने संबधित विभागाला हस्तांतरण केली नाही. ...
वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
शहरालगत म्हसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. यामुळे रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यालगत भागात साचते. येथेच वीज वितरण कंपनीचे रोहित्र आहे. या परिसरातील घरांना या रोह ...
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रकल्पाचा मुद्दा पुढे आला असून, सदर विषयाला राजकीय स्वरूप प्राप्त होण्यापूर्वीच येथील तरुणांनी प्रकल्प सुरू करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. ...