लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

टॉवरवर चढून म्हणाले, विद्युत देयक माफ करा - Marathi News | Climbed the tower and said, sorry electricity bill | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टॉवरवर चढून म्हणाले, विद्युत देयक माफ करा

शहरातील गांधी चौकातील एसएसबी हॉस्पिटलच्या इतारतीवर असलेल्या टॉवरवर चढून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कोरोना काळातील चार महिन्यांचे विद्युत देयक माफ करण्यात यावे ही प्रमुख मागणी यावेळी रेटण्यात आली. ...

भंडारा शहरातील डिपींवर वेलींचा विळखा - Marathi News | Spread vines on the depots in Bhandara city | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा शहरातील डिपींवर वेलींचा विळखा

उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून महावितरणने मान्सूनपूर्व कामांसह विविध समस्येंसह दुर्लक्ष केले असल्याचे भंडारा शहरात दिसून येत आहे. वाढत्या वीज बिलाने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले असून लाईटबिलाबाबतच्या तक्रारीत वाढ झा ...

वीज बिलाविरुद्ध आंदोलन : मनसेने काळे कपडे घालून वेधले लक्ष - Marathi News | Agitation against electricity bill: MNS dressed in black clothes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिलाविरुद्ध आंदोलन : मनसेने काळे कपडे घालून वेधले लक्ष

वाढीव वीज बिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीज बिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले. ...

बांधकाम विभागाचा विद्युत विभाग सोडला वाऱ्यावर - Marathi News | The electrical department of the construction department left the wind | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांधकाम विभागाचा विद्युत विभाग सोडला वाऱ्यावर

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, कलेक्टर कॉलनी, सर्किट हाऊस, शासकीय विज्ञान महाविद्यालय, शासकीय आदिवासी आश्रमशाळा आदींचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे गडचिरोली येथे उपविभागीय कार ...

लाईट बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी झाडालाच बांधलं - Marathi News | Employees who came to collect the electricity bill tied the villagers to the tree in medak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाईट बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी झाडालाच बांधलं

लाईटच बील हातात घेतल्यानंतर करंट लागतो की काय, अशी परिस्थिती या लॉकडाऊन काळातील वीजबील पाहून नागरिकांची झाली आहे ...

विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप - Marathi News | Pooja Bedi was happy as the electricity bill came down, she fell asleep after seeing the amount on the new bill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप

अभिनेत्री पूजा बेदीने तिच्या विजेच्या बिलाबद्दल ट्विट केले आहे ज्यात तिने विजेचे बिल पाहून हैराण झाल्याचे सांगितले. ...

विजेचा शॉक लागून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुर्भे इंदिरा नगरमधील घटना - Marathi News | 7 year old boy dies due to electric shock, incident in Turbhe Indira Nagar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विजेचा शॉक लागून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुर्भे इंदिरा नगरमधील घटना

याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. ...

प्रतिबंधित क्षेत्रातील ग्राहकांनी वीज मीटरचे फोटो सबमिट करावेत, महावितरणचे आवाहन   - Marathi News | Consumers in restricted areas should submit photos of electricity meters, appeal of MSEDCL | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रतिबंधित क्षेत्रातील ग्राहकांनी वीज मीटरचे फोटो सबमिट करावेत, महावितरणचे आवाहन  

कल्याण परिमंडळात सुमारे अडीच लाख ग्राहक प्रतिबंधित क्षेत्रात ...