भरपाई थांबवून ठेवण्याच्या प्रकरणामध्ये महापारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व्यक्तीश: हजर होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील मुद्यांकरिता प्रकरणावर २४ऑगस्ट रोजी स ...
कळवण : भारतीय जनता पार्टी कळवणच्या वतीने शहर व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करु न वीज ग्राहकांची पिळवणुक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देण्यात आले. ...
महावितरणद्वारे नागरिकांना पाठविण्यात आलेले तीन-चार महिन्याच्या वीज बिलाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जागोजागी आंदोलन केले. दरम्यान, पार्टीने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल रद्द करून ३०० युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी केली. ...
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ...
महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे. ...