वीज मंत्रालयाने (Power Ministry) बुधवारी दिलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, प्रथमच वीज मंत्रालयाने वीज ग्राहकांच्या हक्कासाठी नियम तयार केले आहेत. ...
सिन्नर : वडांगळी शिवारात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून न मिळणे, मंजूर वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कनेक्शन जोडणी न करणे, लोकांनी मांडलेल्या समस्याही न सोडणे आदी गोष्टींना ...
डोंबिवलीकर नागरिकाने त्याबाबत ट्विट करून जर अखंडित वीज पुरवठा देता येत नसेल तर नोकरदारांचे पगार, त्यांच्या होणाऱ्या रजा या महावितरणने भरून देण्याची जबाबदारी घ्यावी असे म्हटलं आहे. ...
कोविड-१९ संक्रमणाच्या कारणाने त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळेल असे दिसून येत नाही. महावितरणने लॉकडाऊन काळात दिलेली सवलत बंद करून आता वसुली सुरू केली आहे. यामुळे वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
दुर्घटनेसाठी पॉवरग्रीडचा हलगर्जीपणा कारणीभूत असून काम सुरु असताना विद्युत पुरवठा कोणी सुरु केला याचा शोध घेण्यात येऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ...