लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

घनसावंगी तालुक्यात तीन दिवसांपासून बावीस गावे अंधारात - Marathi News | Twenty-two villages in Ghansawangi taluka have been in darkness for three days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगी तालुक्यात तीन दिवसांपासून बावीस गावे अंधारात

Jalana News तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नसल्याने सर्व गावातील व्यवहार ठप्प ...

मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील खंडित वीजपुरवठा अखेर पूर्ववत - Marathi News | Power supply to Mumbai, Thane and Raigad districts finally restored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील खंडित वीजपुरवठा अखेर पूर्ववत

महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. ...

Electricity Update: अपघात की घातपात?; काही गाफीलपणा झाला का तपासा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Electricity Update: Accident or Accident ?; Check if there was any negligence - Chief Minister Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Electricity Update: अपघात की घातपात?; काही गाफीलपणा झाला का तपासा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray News: येत्या चार दिवसांत मुसळधार परतीच्या पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करून सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ...

Electricity Update: ‘वीज’डाउनमुळे मुंबईचे जनजीवन ठप्प; लोकलसेवाही थांबली, उद्योगांचे नुकसान - Marathi News | Electricity Update: Mumbai's life disrupted due to power outage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Electricity Update: ‘वीज’डाउनमुळे मुंबईचे जनजीवन ठप्प; लोकलसेवाही थांबली, उद्योगांचे नुकसान

मुंबई महानगर क्षेत्रालाही फटका; चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

Electricity: मुंबई आणि उपनगराचा २,२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित; संध्याकाळी ५ वाजता दिवे लागले - Marathi News | Electricity: 2,200 MW power outage in Mumbai and suburbs; The lights went on at 5 in the evening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Electricity: मुंबई आणि उपनगराचा २,२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित; संध्याकाळी ५ वाजता दिवे लागले

कळवा-पडघा केंद्रातील बिघाडाचा फटका : वीजपुरवठा सुरळीत होण्यास वाजले सायंकाळचे पाच ...

नवी मुंबईसह रायगडला फटका; वीजपुरवठा खंडित झाल्याने कामे ठप्प - Marathi News | Raigad hit with Navi Mumbai; Works stalled due to power outage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवी मुंबईसह रायगडला फटका; वीजपुरवठा खंडित झाल्याने कामे ठप्प

रायगड जिल्ह्यात तीन तास बत्ती गुल; नागरिक हैराण ...

Electricty Update: डोंबिवलीकरांच्या घरांत ‘दिवाळी’; लाईट न गेल्यानं आश्चर्याचा धक्का बसला - Marathi News | Electricty Update: 'Diwali' in Dombivali residents' homes; was shocked when the light didn't cut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Electricty Update: डोंबिवलीकरांच्या घरांत ‘दिवाळी’; लाईट न गेल्यानं आश्चर्याचा धक्का बसला

नेतिवलीत ‘टाटा’चे दोन फिडर पडले बंद : २४ लाख ४० हजार ग्राहकांना दिलासा ...

Electricity Update: ठाण्यात बत्ती गुलमुळे ‘नो वर्क फ्रॉम होम’; ऑक्टोबर हीटमध्ये अंघोळीलाही लागली ‘बत्ती’ - Marathi News | ‘No work from home’ due to Batti Gul in Thane; Bathing in October heat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Electricity Update: ठाण्यात बत्ती गुलमुळे ‘नो वर्क फ्रॉम होम’; ऑक्टोबर हीटमध्ये अंघोळीलाही लागली ‘बत्ती’

ऑनलाइन शिक्षणाला खो, ठाणे शहरातील घोडबंदर रोडचा काही भाग, वागळे इस्टेट, बाळकुम ढोकाळी आणि कोपरी, कळवा, मुंब्रा, दिवा यासह इतर भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. ...