देशाची साधारणपणे ६५ ते ७० टक्के गरज कोळशापासून उत्पादित होणाऱ्या म्हणजे औष्णिक विजेपासून भागविली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे सगळीकडे ग्रीन एनर्जीचा गजर होत असताना औष्णिक वीज वापर या दोन वर्षांमध्ये पाच टक्क्यांनी वाढला. ...
Load shedding in Maharashtra: सद्यस्थितीत विजेची उच्चतम मागणी सुमारे १७ हजार ५०० ते १८ हजार मेगावॅट आहे. महावितरणने औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत २१ हजार मेगावॅट वीज पुरवठ्याचा करार केला आहे. मात्र करारातून ११ हजार ४०० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. ...
Nagpur News महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. देशातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये सरासरी चार दिवस पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक आहे. ...
खमारीच्या सबस्टेशनवरून एक्स्प्रेस फिडरचा केबल केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणण्यात आला होता, परंतु काही दिवसच सुरू राहिल्यानंतर ही एक्स्प्रेस फिडरची सेवा खंडित झाली. गोंदिया शहराच्या बाहेरून गेलेल्या बायपासमुळे या एक्स्प्रेस फिडरचे केबल तुट ...