ओझर : ओझर नगरपरिषदेने विद्युत बिले थकविल्यामुळे महावितरण कंपनीने ओझर गावासह उपनगरातील पथदीप व पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनचा विद्युत पुरवठा रविवार (दि.२९) पासून खंडित केल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने ओझरसह उपनगराती ...
मंगळवारी वादळी पावसामुळे शहरातील झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटल्या. पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची बुधवारी दिवसभर चांगलीच दमछाक झाली. ...
देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने लहानसहान बाबीवरुनही वीजपुरवठा खंडित होत आहे. १५ दिवसांपूर्वी तर पूर्णत: ब्लॅक आऊट झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास विजेचा खेळखंडोबा बघायला मिळाला. ग्रामीण भागात ...
२०२१-२२ या वर्षभरात ४ लाख ११ हजार ५१६ ग्राहकांनी तब्बल तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांच्या देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. यामुळे महावितरणची वाटचाल ‘डिजिटलायजेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या विभागाती ...