लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

आपल्याच घरी होईल वीजनिर्मिती... निम्म्या लोकांना ठाऊकच नाही! - Marathi News | Electricity will be produced at your own home Pradhan Mantri Suryaghar Yojana was announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्याच घरी होईल वीजनिर्मिती... निम्म्या लोकांना ठाऊकच नाही!

उत्तम भौगोलिक परिस्थिती आणि वर्षभर मुबलक सूर्यप्रकाशामुळे देशात एकूण गरजेच्या तिप्पट सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते. ...

हायटेंशन लाइनच्या खांबावर चढत मानसिक रुग्णाची विरुगिरी; तब्बल तीन तास थरार, पुलगाव स्थानकावर उडाली तारंबळ - Marathi News | virugiri of a mental patient climbing a high-tension line pole; Thrilled for three hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हायटेंशन लाइनच्या खांबावर चढत मानसिक रुग्णाची विरुगिरी; तब्बल तीन तास थरार, पुलगाव स्थानकावर उडाली तारंबळ

सुदैवाने जीवितहानी झाली नसून तरुणाला सुरक्षितरीत्या खांबावरून खाली उतरवत पुलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  ...

..तर साताऱ्यातील १ हजार २९३ शासकीय कार्यालयांमध्ये अंधार!, महावितरणचा इशारा - Marathi News | 2 crore dues to government offices in Satara district, Mahavitran warned of interruption of power supply | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शासकीय कार्यालयांकडे तब्बल २ कोटीची थकबाकी, महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचा दिला इशारा

..त्यामुळे वाढतेय थकबाकी ...

मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी आली अंगलट; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Electricity theft by tampering with meter; A case has been registered against one | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी आली अंगलट; एकावर गुन्हा दाखल

मीटर तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले असता फेरफार केल्याचे सिद्ध झाले. ...

भिवंडीत विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संरक्षण जागरूकता शिबीर संपन्न - Marathi News | Electricity safety and energy conservation awareness camp concluded in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संरक्षण जागरूकता शिबीर संपन्न

टोरेंट पॉवरने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह असंख्य विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. ...

पवनचक्क्यांसाठी इच्छा प्रस्ताव मागवले;  १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार - Marathi News | proposals for windmills called for Will generate 100 MW electricity in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पवनचक्क्यांसाठी इच्छा प्रस्ताव मागवले;  १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार

विंड टर्बाइनचे उत्पादक किंवा विकासक असलेल्या इच्छुक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागवले आहेत. ...

वीज पुरवठ्यात बेस्ट’ नंबर वन - Marathi News | Best' number one in power supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज पुरवठ्यात बेस्ट’ नंबर वन

मुंबई - स्वस्त आणि अखंडित वीजपुरवठा करणारी कंपनी म्हणून बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाला सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय विद्युत ... ...

पंतप्रधान मोदींनी केली 'पीएम सूर्य घर' योजनेची घोषणा, दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज - Marathi News | PM Surya Ghar: PM Modi announced 'PM Surya Ghar' scheme, 300 units of free electricity every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान मोदींनी केली 'पीएम सूर्य घर' योजनेची घोषणा, दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प या योजनेची माहिती दिली होती. ...