ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे विभागातील तब्बल २ लाख ११३ वीज ग्राहकांनी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. ...
Solar Energy Project सध्या कृषी फिडरवर १८ तासांचे वीज भारनियमन आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी दिवसा वीज मिळत नाही. सौर उर्जेची निर्मितीतून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. ...
PM Surya Ghar Yojana महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल. ...