साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी सरकारी कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. ...
कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्य ...
मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्य ...
Chandigarh electricity crisis: विद्युत विभागाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेल्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
जिल्ह्यातील तब्बल २५ औद्योगिक ग्राहकांचा महावितरणने विद्युत पुरवठाच खंडित केला आहे. मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
वावीसह परिसरातील फुलेनगर, दुसंगवाडी, पांगरी, कहांडळवाडी, घोटेवाडी आदी गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करीत कामकाजाबद्दल तीव्र निषेध केला. ...