Load Shedding In Maharashtra: राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमंधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ...
Nagpur News एप्रिलअखेर धरण कोरडे पडेल आणि त्यानंतर तीन हजार मेगावॉट असलेली वीज टंचाई पाच हजार मेगावॉटवर जाईल आणि महावितरणला दुप्पट लोडशेडिंग करावे लागेल. अनेक भागात वीजपुरवठा खंडित होईल. ...
वीजसंकटाचा मोठा फटका उद्योग क्षेत्रासह नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. खाणीतून कोळसा काढण्याचे नऊ वर्षातील सर्वात कमी प्रमाण यंदा नोंदले गेले. ३८ वर्षांत यंदा उन्हाळ्यात विजेची मागणी सर्वाधिक असण्याची चिन्हे आहेत. ...
संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. उष्मांक वाढत आहे. एप्रिल महिन्यातच मे हीटची स्थिती निर्माण झाली आहे. ४२ अंशापर्यंत शहराचे तापमान पोहोचले आहे. अशा परिस्थितीत घरात राहिले, तर पंखा लावायलाही वीज नाही. बाहेर निघाले तर उन्हाचे चटके. अशा परिस्थिती ...