देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील अवलियाने जुन्या मोटारसायकलवर प्रयोग करून तब्बल दोन वर्षांनी चार्जिंग वर चालणारी बाईक बनवली आहे. फक्त १४ रुपयांमध्ये १०० किमी अंतर पार करता येत आहे. #electricbik #Hightakebike #Nandednews #Maharas ...
तुम्हाला दिवाळी गिफ्ट म्हणून कंपनीनं काय दिलं असेल... एखादा मिठाईचा बॉक्स, एखादं घड्याळ, एखादा शर्टपीस किंवा ड्रेस... पण सुरतमधल्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट केलीय. इंधनाच्या किंमती वाढत असल्यामुळे या कंपनीनं कर्मचाऱ्य ...
देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागलेय... गेल्याच महिन्यात ओला, सिंपल वनच्या स्कूटर लाँच झाल्या आहेत.... तर टाटासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक कारदेखील बाजारात मोठ्या वेगाने विकल्या जातायत... लोकही पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहून इलेक्ट्रीक वाह ...
पेट्रोल डिझेलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे भाव पाहता इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज होणार आहे, हे काही आता वेगळे सांगायला नको. भारतात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक ...
इंधनाचे दर सतत वाढत असताना, आता कार मालक आपली कार चालू ठेवण्यासाठी स्वस्त पर्याय शोधतायत. त्यासाठी तीन पर्याय आहेत - हायब्रीड, इलेक्ट्रिक किंवा सीएनजीची निवड करणं. आपण हायब्रिड किंवा इलेक्ट्रिकची निवड करू इच्छित असल्यास आपल्याला नवीन कार खरेदी करावी ...