देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicle, car, scooter Rumors: इलेक्ट्रीक गाड्यांबाबतचा अफवांचा बाजार आजही गरम आहे. यामुळे अनेकजण या गाड्या खरेदी करण्यास घाबरत आहेत. अशा पाच गोष्टी ज्या खोट्या आणि अफवा आहेत, त्या तुम्हाला आज सांगणार आहोत. ...
कार मेकर कंपनी 'निओ'ने एक इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. या कारची थेट टक्कर टेस्लाच्या लोकप्रिय मॉडल 3 सेडानसोबत असेल. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स... ...
Electric Scooters cheaper than honda Activa: देशात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची आहे. पेट्रोलवर आता अॅक्टिव्हा, ज्युपिटर सारख्या स्कूटर चालविणे परवडत नाही. ...