देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Hero Electric Scooter Loan EMI Scheme: देशात इलेक्ट्रीक स्कूटरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जी येतेय ती कंपनी या क्षेत्रातील बादशाह बनण्याच्या प्रयत्नात आहे. ...
काही दिवसांपूर्वीच ही रेंजर इलेक्ट्रिक बाईक अधिकृतपणे समोर आली होती. कोमाकी कंपनीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल. ...
Electric Car Range Tips: लाँचवेळी कंपन्या दावा करत असलेली रेंज सोडा त्याहून खूप कमी रेंज प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत आहे. यामुळे नकारात्मक रिव्ह्यू लोकांपर्यंत जात असल्याने घेण्याची इच्छा असलेले लोकही नको म्हणत मागे फिरत आहेत. ...
Komaki Electric bike : इलेक्ट्रीक स्टार्टअप कंपनी कोमाकी (Komaki) एक नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीची इलेक्ट्रीक क्रूझर बाईक असेल. ...
Electric vs Petrol Scooter: सध्यातरी बाजारात भारंभार इलेक्ट्रीक स्कूटर येत असल्या तरी लोकांमध्ये खूप कन्फ्यूजन आहे. आपला निर्णय तर चुकणार नाही ना? असे अनेकांना वाटत आहे. कारण या कंपन्यांना कुठलाच अनुभव नाहीय. ...