देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Tata Tiago EV Booking: इलेक्ट्रीक सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कारचं आजपासून बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या कारला ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे. ...
टाटा मोटर्स कार (Tata Motors) ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. कंपनीच्या कार्सची विक्री पाहून याचा अंदाज नक्कीच येतो. दरम्यान, कंपनीने आता पुढील वर्षासाठी आपली कंबर कसली आहे. ...
देशातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेता कंपनी बाजारातील आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच कंपनी टियागो हॅचबॅकला इलेक्ट्रिक व्हेरिअंटमध्ये बाजारात आणत आहे. ...
पुढील आठवड्यात, हायब्रीड ते इलेक्ट्रिक कार आणि फ्लेक्स इंजिनसह तीन जबरदस्त कार्स भारतीय बाजारपेठेत येणार आहेत. फेस्टिव्ह सीझनपूर्वी कंपन्या आपल्या कारच्या नव्या मॉडेल्सना लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे. ...