लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , फोटो

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट - Marathi News | Great offer Discount up to rs 1lakh 30 thousands on Tata's electric cars, huge discount on Curvv EV and Punch EV | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट

या यादीत Curvv EV, Nexon EV, Punch EV आणि Tiago EV चा समावेश आहे. ...

दैनंदिन वापरासाठी बेस्ट EV बाइक्स; किंमत फक्त ₹74,999 पासून सुरू, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Electric Bikes: Best EV bikes for daily use; Price starts from just ₹74,999, know the details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दैनंदिन वापरासाठी बेस्ट EV बाइक्स; किंमत फक्त ₹74,999 पासून सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

Electric Bikes: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमळे इलेक्ट्रिक गांड्याची मागणी वाढत आहे. ...

Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी... - Marathi News | Hyundai launches new variant of Creta Electric; 510 KM range and price only... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...

Hyundai Creta Electric : लेव्हल 2 ADAS, सराउंड व्ह्यू मॉनिटर, फ्रंट पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रोक्रोमिक मिरर, रिअर वायरलेस चार्जरसारखे दमदार फिचर्स. ...

158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त... - Marathi News | TVS Orbiter: 158 KM range and smart features; TVS launches its new EV scooter, priced at just | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त...

TVS Orbiter: यापूर्वी TVS ने iQube आणि X सारख्या EV लॉन्च केल्या आहेत. ...

संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... - Marathi News | Electric Cars Discount: You can get a discount of up to 10 lakhs on this electric car... mg, citroen, mahindra, kia, hyundai | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

EV Cars: ईव्ही कारचा म्हणावा तसा सेल होत नाहीय. अशातच या कार कंपन्यांनी आपल्या ईव्ही कारवर जोरदार डिस्काऊंट देऊ केले आहेत. ...

९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज... - Marathi News | Come ride the 90-day wave! Kinetic's DX EV launched, check out the price, Range | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...

कायनेटीक डीएक्स ईव्हीचे डिझाईन मॉडर्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतू, एवढेही खास दिसत नाहीय. ...

रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं? - Marathi News | China Boosts Rare Earth Magnet Exports Amidst Global Supply Shortage | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?

Rare Earth Magnets : रेअर अर्थ मेटल्सबाबत सर्वात मोठी बातमी चीनमधून आली आहे. चीनच्या एका निर्णयाने जगभरातील कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. ...

२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख... - Marathi News | 240 km range and stylish look; Powerful cruiser bike launched, price only 1.25 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

तुम्ही लॉन्ग ड्राईव्हसाठी दमदार EV बाईकच्या शोधात असाल, तर ही बाईक तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ...