देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Car : कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे. ...
Electric Cooper SE : कंपनी मार्चपासून ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना सुपूर्द करण्यास सुरुवात करेल आणि या कारच्या पुढील बॅचसाठी बुकिंगही सुरू करण्यात येणार आहे. ...
electric scooter : कंपनीने आता ईव्ही स्पेसमध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि भारत सरकारद्वारे भविष्यात ईव्हीसाठी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्मनिर्भर होईल, अशी इकोसिस्टम भारतात आणू इच्छिते. ...
Okinawa Electric Scooters Price Battery Range: सध्याच्या घडीला देशातील दोन नंबरची ईलेक्ट्रीक स्कूटर कंपनी आहे. भारतात इलेक्ट्रीक स्कूटरबाबत सध्या बाजार गरम आहे. पण ओलासारख्या महागड्या ई स्कूटरच्या मागे लागू नका... ...