देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Svitch CSR 762 electric bike : कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास असेल, तर ती 120 किमीची रेंज देईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकचा व्हीलबेस 1,430 मिमी असेल आणि बाईकचे वजन 155 किलो आहे. ...
देशातील सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या (electric scooter) लाँचसाठी तयार झाल्याचं दिसत आहे. ...
प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला. ...
राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे... ...