देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Green Car Loan SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, देशातील ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी परवडणाऱ्या व्याजदरावर इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज देखील देत आहे. ...
मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-वाहनांची विक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना आणि रस्ते अपघातांची शक्यता परिवहन विभागाने व्यक्त केली आहे. ...
महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे. ...