लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
100 KMची रेंज अन् जबरदस्त फीचर्स; फक्त 55 हजारात लॉन्च झाली 'ही' Electronic Scooter... - Marathi News | 100 KM range and great features; 'Drixx Electric Scooter' Electronic Scooter was launched in just RS. 55 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :100 KMची रेंज अन् जबरदस्त फीचर्स; फक्त 55 हजारात लॉन्च झाली 'ही' Electronic Scooter...

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळेच मार्केटमध्ये नवनवीन कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने आणत आहे. ...

Toyota Innova Electric: पळवा किती पळवायची तेवढी! इनोव्हा इलेक्ट्रीक दिसली; हायक्रॉसपेक्षाही भारी.... - Marathi News | Toyota Innova Electric: Innova Electric appeared in Indonesia; mileager than highcross, see looks | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पळवा किती पळवायची तेवढी! इनोव्हा इलेक्ट्रीक दिसली; हायक्रॉसपेक्षाही भारी....

इलेक्ट्रीक कार आली तरी इनोवा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉसची विक्री सुरुच राहणार आहे. ...

Ultraviolette F77 Electric Bike भारतात लाँच; जाणून घ्या किंमत, रेंज, टॉप स्पीड आणि फीचर्स... - Marathi News | Ultraviolette F77 Electric Bike Launched In India Know The Complete Details Of Price Range Battery Pack Top Speed Variants And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ultraviolette F77 Electric Bike भारतात लाँच; जाणून घ्या किंमत, रेंज, टॉप स्पीड आणि फीचर्स...

Ultraviolette F77 Electric Bike : अल्ट्राव्हायोलेट F77 (Ultraviolette F77) कंपनीने 3.80 लाख रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे. ...

Marut E-Tract: आता शेतात चालवा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; ८० रुपयांत ६ तास चालणार, किंमत फक्त... - Marathi News | Marut E-Tract 3.0 is a small electric tractor manufactured by a farmer cum engineer, Nikunj Korat | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता शेतात चालवा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; ८० रुपयांत ६ तास चालणार, किंमत फक्त...

१० हजारांच्या सवलतीसह मिळतेय 'ही' e-Scooter, ११ शहरांमध्ये घेऊ शकता टेस्ट राइडचा आनंद! - Marathi News | ola electric s1 and s1 pro electric scooter ola showroom discount offer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१० हजारांच्या सवलतीसह मिळतेय 'ही' e-Scooter, ११ शहरांमध्ये घेऊ शकता टेस्ट राइडचा आनंद!

ola electric s1 and s1 pro : ओला इलेक्ट्रिकने बंगलुरूमध्ये 3, पुण्यात 2 आणि अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, कोटा, नागपूर, रांची आणि बडोदा येथे प्रत्येकी एक एक्सपिरियन्स सेंटर उघडले आहे. ...

'या' 3 व्हेरिएंटमध्ये येणार Mahindra XUV400 Electric SUV, लाँचपूर्वी माहिती लीक! - Marathi News | Mahindra xuv400 electric suv variants leak | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' 3 व्हेरिएंटमध्ये येणार Mahindra XUV400 Electric SUV, लाँचपूर्वी माहिती लीक!

Mahindra XUV400 Electric SUV : लाँचपूर्वी इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या व्हेरिएंटची माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे. ...

२० लाख नाेकऱ्या, माेफत इलेक्ट्रिक स्कूटर; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | 20 lakh maids, free electric scooters; BJP manifesto published for gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० लाख नाेकऱ्या, माेफत इलेक्ट्रिक स्कूटर; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

समान नागरी कायदाही, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ...

सिंगल चार्जमध्ये 100 KM ची रेंज; जाणून घ्या, Kinetic Green Zoom इलेक्ट्रिक स्कूटरचे डिटेल्स... - Marathi News | Electric Vehicle Buying Guide Kinetic Green Zoom Know Price Range Top Speed And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 100 KM ची रेंज; जाणून घ्या, Kinetic Green Zoom इलेक्ट्रिक स्कूटरचे डिटेल्स...

Kinetic Green Zoom Electric Scooter : लेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची मागणी जास्त आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपली वाहने इलेक्टिक करण्याकडे मोर्चा वळविला आहे. ...