देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
EV Sector : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ ईव्ही क्षेत्रासाठी मोठा बदल घडवून आणू शकतो. कर सवलत देऊन, चार्जिंगची पायाभूत सुविधा विकसित करून आणि बॅटरी उत्पादनावर लक्ष केंद्रित करून सरकार ईव्ही क्षेत्राला नवीन उंचीवर नेऊ शकते. ...
Ather Rizta Discount: एथरने नुकतेच त्यांच्या स्कूटरच्या किंमती १० हजार रुपयांनी कमी करण्याचे जाहीर केले होते. परंतू, ते एक आमिष असल्याचे समोर येत आहे. ...