लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
530 किमीची रेंज अन् दमदार मोटर; Volvo ने लॉन्च केली Electric SUV, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Volvo C40 Recharge Price & Features: 530 km range and powerful motor; Volvo Launches Electric SUV, See Features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :530 किमीची रेंज अन् दमदार मोटर; Volvo ने लॉन्च केली Electric SUV, जाणून घ्या फीचर्स...

Volvo च्या नवीन Electric SUV चे बुकिंगही सुरू झाले आहे. जाणून घ्या किंमत... ...

Tata Tiago EV Review: टाटा टियागो ईव्ही, पुण्याच्या या दिशेला, त्या दिशेला ५०० किमीचा प्रवास; परवडते का? चार्जिंगची समस्या... - Marathi News | Tata Tiago EV Review on Lokmat: 500 km round trip to Pune, Phaltan, Karjat; Charging problem, Real Drive Range,? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टियागो ईव्ही, पुण्याच्या या दिशेला, त्या दिशेला ५०० किमीचा प्रवास; परवडते का? चार्जिंगची समस्या...

Tata Tiago EV Review in Marathi: सध्या स्वस्त ईव्ही कारपैकी एक असलेली टियागो ईव्ही ही कार आम्ही पुण्याच्या दोन्ही बाजुंना, म्हणजेच सातारा ग्रामीण भाग ते पलिकडे कर्जतचा ग्रामीण भाग अशा ठिकाणी जवळपास ५०० किमी चालवून पाहिली. किती प्रॅक्टीकल वाटली... ...

धुळ्यातील रिक्षाचालकाच्या मुलाने बनवली 'इलेक्ट्रिक बाईक'; राज्यभरातून होतंय कौतुक - Marathi News | An 'electric bike' made by a rickshaw puller's son in Dhule district; Appreciation is pouring in from across the state | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातील रिक्षाचालकाच्या मुलाने बनवली 'इलेक्ट्रिक बाईक'; राज्यभरातून होतंय कौतुक

इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची भासणारी टंचाई या बाबी डोळ्यासमोर ठेवून विविध कंपन्यांनी वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनविण्यावर भर दिला. ...

हटके लूक; लवकरच लॉन्च होणार BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; TVS मोटर्स करणार प्रोडक्शन... - Marathi News | BMW CE 02 Electric Scooter: Cool Look; BMW's electric scooter to be launched soon; TVS Motors will produce... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :हटके लूक; लवकरच लॉन्च होणार BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; TVS मोटर्स करणार प्रोडक्शन...

BMW CE 02 Electric Scooter: बीएमडब्ल्यूची अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटर भारतात चाचणीदरम्यान स्पॉट झाली. ...

233Km रेंज, केवळ 40 मिनिटांत होईल चार्ज..! किआनं लॉन्च केली जबरदस्त मिनी कार, जाणून घ्या किंमत - Marathi News | Kia has launched kia ray electric mini car Range of 233Km, will be charged in just 40 minutes know about the price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :233Km रेंज, केवळ 40 मिनिटांत होईल चार्ज..! किआनं लॉन्च केली जबरदस्त मिनी कार, जाणून घ्या किंमत

महत्वाचे म्हणजे, या नव्या इलेक्ट्रिक कारची ऑफिशियल बुकिंग देखील सुरू झाली आहे. ...

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची स्कूटर लाँच; एक लाखात ११० किमीची रेंज... - Marathi News | e Scooter Eblu FEO launch by Godavari Electric Motors; 110 km range in one lakh... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची स्कूटर लाँच; एक लाखात ११० किमीची रेंज...

नेव्हिगेशनसाठी ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी देण्यात आली आहे. गॅस सिलिंडर मावेल एवढा मोठा फ्लोअरबोर्ड देण्यात आला आहे. ...

Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक - Marathi News | The father started having trouble going to the farm, the son made an electric bike from scraps | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक

भंगारातून भरारी! शेतकऱ्याच्या मुलाने बनविली टाकाऊतून इलेक्ट्रिक बाईक; ही बाईक अडीज तासाच्या चार्जिंगमध्ये १०० किमी धावते  ...

टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; किंमत एवढी की ओलाच्या दोन स्कूटर येतील - Marathi News | TVS Launches New Electric Scooter X; The price is such that two Ola scooters will come, Range also less than 55 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; किंमत एवढी की ओलाच्या दोन स्कूटर येतील

TVS X Electric Scooter Features, Price: टीव्हीएस मोटर्सने एक्स ही दुसरी ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. आयक्युब नंतर ही दुसरी महागडी स्कूटर आहे. ...