देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ev 2 wheeler Sale in July 2025: जुलैमध्ये ओलाने कसाबसा तिसरा क्रमांक राखला आहे. एथरने थोडी जरी जास्त विक्री केली असती तर ओलाचा चौथ्या नंबरवर जावे लागले असते अशी परिस्थिती आता भाविश अगरवालांच्या कंपनीवर आली आहे. ...
Niti Aayog On EV Sale: जसजसे तंत्रज्ञान जुने होत जाईल तसे ईव्हींच्या किंमती उतरतील असे सांगितले जात होते. परंतू, उलटेच झाले आहे. सबसिडी कमी झाली, कंपन्यांनी किंमती वाढविल्याने ईव्हींच्या किंमती वाढलेल्याच आहेत. ...
EV car Pollution: मुळात इलेक्ट्रीक आणि इंधनावरील वाहने बनविण्यामध्ये फारसा फरक नसतो. चेसिस, पार्ट आदी सारखेच असतात. फरक असतो तो फक्त इंजिन-मोटर आणि इंधनच्या ऐवजी बॅटरी. ...