लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
'ही' कार तब्बल 7.10 कोटी रुपये जिंकून देईल...फक्त एकच अट - Marathi News | With Tesla's car, you can win 7.10 crore rupees ... only one condition | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' कार तब्बल 7.10 कोटी रुपये जिंकून देईल...फक्त एकच अट

टेस्ला मोटर्सने हॅकिंग कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. टेस्लाची मॉडेल 3 ही कार लाँच होणार आहे. ...

सावधान...! नवी कार घेताच 12 हजारांचा दंड भरावा लागेल - Marathi News | Beware ...! A new car has to be paid by a penalty of 12 thousand rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सावधान...! नवी कार घेताच 12 हजारांचा दंड भरावा लागेल

नुकतीच कार उत्पादकांची निती आयोगासोबत बैठक झाली होती. ...

आम्ही 'भारतीय जुगाडू' - Marathi News | We are the 'Indian Jugaadu' | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आम्ही 'भारतीय जुगाडू'

फोक्सवॅगनच्या पेट्रोल, डिझेलच्या कार 2026 पर्यंत बंद होणार - Marathi News | Volkswagen will stop petrol and diesel cars by 2026 ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोक्सवॅगनच्या पेट्रोल, डिझेलच्या कार 2026 पर्यंत बंद होणार

जगभरात इंधन साठ्यांची कमतरता आणि प्रदूषण या समस्यांमुळे सर्वच देश विजेवर चालणाऱ्या कारना प्रोत्साहन देत आहेत. ...

ठाण्यात वीजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी १०० चार्जींग स्टेशनची शोध मोहीम सुरु - Marathi News | About 100 charging stations are launched for the vehicles running at Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वीजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी १०० चार्जींग स्टेशनची शोध मोहीम सुरु

वीजेवर धावणाऱ्या वाहनांच्या सामंज्यस करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता ठाणे महापालिका आणि संबधींत संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. ...

इलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणीही चार्जिग स्टेशन उभारू शकणार - Marathi News | Anybody can start electric charging station for electric vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणीही चार्जिग स्टेशन उभारू शकणार

केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. ...

देशात अवघे 350 ई-चार्जिंग स्टेशन; कार चार्ज कशी करायची? - Marathi News | Electric Vehicle: 60 thousand petrol pumps in the country, only 350 e-charging stations | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात अवघे 350 ई-चार्जिंग स्टेशन; कार चार्ज कशी करायची?

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी सामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असताना वाहनेही प्रदुषणाचा स्तर वाढवत चालली आहेत. दोन्ही समस्यांवरील उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे. ...

महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र - Marathi News | 500 Electric Vehicle Charging Center to Raise Mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

पुणे, मुंबई, नागपूरसह दहा केंद्रांचा समावेश ...