देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicle : सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतुकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात याच्या विविध फायद्यांबद्दल. ...
Odysse Electric Scooter's launch: देशभरात कंपनीचे नऊ विक्रेते कार्यरत आहेत. ग्राहकांना साह्य करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक दालनात सर्विस सेंटर अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च 2021 दरम्यान आणखी 10 नव्या दालनांची भर पडेल ...
प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना देशभरातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. हळूहळू इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. सन २०२० मध्ये कोणती इलेक्ट्रिक कार सर्वाधिक विकली गेली, त्याचा घेतलेला हा आढावा... ...
Miraj Railway Sangli- मिरज-पुणे रेल्वेमार्गावर मिरज-शेणोली व शेणोली- ताकारीदरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली. ...
Royal Enfield Electric Bike : काळाप्रमाणे आता पारंपरिक कंपन्याही बदलू लागल्या आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्य़ा त्यांची इलेक्ट्रीक वाहने बनवू किंवा त्यावर काम करू लागल्या आहेत. यामुळे रॉयल एन्फील्डनेही भविष्यात इलेक्ट्रीक बाईक लाँच करण्याचे संकेत दिले आहे ...