लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
E-Scooter च्या प्रेमात आहात? स्कूटरमधून आधी खूप धूर निघाला, नंतर पेट घेतला; धक्कादायक Video व्हायरल - Marathi News | E-Scooter caught fire on Road side parked; video went viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :E-Scooter च्या प्रेमात आहात? धक्कादायक Video व्हायरल

E-Scooter caught fire: तसे पाहिल्यास पेट्रोल, सीएनजीच्या कार देखील आग पकडतात. परंतू त्याचे प्रमाणही किरकोळ आहे. सध्या लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ आहे ती इलेक्ट्रीक गाड्यांची. मग पहा हा व्हिडीओ.... ...

आजपासून भारतात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Car चं बुकिंग; सिंगल चार्जमध्ये जाणार 470Kms - Marathi News | jaguar i pace black electric suv bookings open in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आजपासून भारतात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Car चं बुकिंग; सिंगल चार्जमध्ये जाणार 470Kms

Electric Vehicle : जागतिक बाजारपेठेत या इलेक्ट्रीक कारनं (Electric Car) आजवर अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ...

EBike Go Rugged: कितीही रगडा! ४० रुपयांत १६० किमीची रेंज; Rugged Electric Scooter ची किंमतही कमी - Marathi News | EBike Go Rugged: 160 km range at Rs 40; price of Rugged Electric Scooter is also low than Ola scooter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कितीही रगडा! ४० रुपयांत १६० किमीची रेंज; Rugged Electric Scooter ची किंमतही कमी

EBike Go Rugged will fight Ola E scooter: ओलाच्या ई स्कूटरला फेस आणणार. किंमत निम्म्याने कमी, रेंजही ओला स्कूटरपेक्षा जास्त. सात वर्षांची वॉरंटी...अजून काय हवे ...

एक महिना प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा OLA इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री - Marathi News | ola electric scooter next sale open november 1st price features details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :एक महिना प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा OLA इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री

OLA Electric scooter : यापूर्वी, कंपनीने 15 सप्टेंबरपासून स्कूटरची अधिकृत बुकिंग सुरू केली होती, जी 16 सप्टेंबरपर्यंत चालली. ...

'या' Electric Scooters साठी Driving Licence ची आवश्यकता नाही; सुरूवातीची किंमत ४० हजार रूपये - Marathi News | cheapest electric scooter with best driving range no need of driving licence and registration | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' Electric Scooters साठी Driving Licence ची आवश्यकता नाही; सुरूवातीची किंमत ४० हजार रूपये

Electric Vehicles : पाहा कोणत्या आहेत या इलेक्ट्रीक स्कूटर्स आणि किती आहे किंमत. ...

BPCL चा मेगा प्लान! पेट्रोल पंपावर सुरु होणार EV चार्जिंग स्टेशन; १ लाख कोटींची गुंतवणूक करणार - Marathi News | bpcl to invest 1 lakh crore to set up 1 thousand ev charging station at its petrol pumps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :BPCL चा मेगा प्लान! पेट्रोल पंपावर सुरु होणार EV चार्जिंग स्टेशन; १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

BPCL कडे आताच्या घडीला प्रमुख शहरांमधील ४४ पेट्रोल पंपांवर EV चार्जिंग सुविधा आहे. ...

Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय - Marathi News | ford announces big investment of 11 billion in america to strengthen ev production | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय

आता इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक भर देत असल्याचे फोर्डने म्हटले आहे. ...

'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री - Marathi News | pure ev sold 25000 electric scooters sold in 18 months | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

Electric Vehicles : सध्या भारतीय बाजारपेठेत Electric vehicles ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  ...