देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicles : महाराष्ट्राचे दुचाकींसाठीचे थेट सवलत पॅकेज केंद्र सरकारच्या फेम-2 च्या दुप्पट सवलती देणारे आहे. यामुळे पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रीक स्कूटर जवळपास १५ टक्क्यांनी स्वस्त होईल. ...
Revos EV Charging Point for Shop, home, garage: ऑफरमध्ये हा चार्जर 1 रुपयात मिळणार आहे. घरबसल्या, दुकानातून तुम्हाला पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. ...