देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Afghanistan lithium storage: 2010 मध्ये अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तिथे 1 लाख कोटी डॉलरची खनिज संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामुळे देशाच्या अर्थकारणात मोठे बदल होऊ शकतात. ...
Tata Tigor Electric Car Unveiled: Tata Tigor EV ची विक्री 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. टिगॉर ईव्ही या आधी सरकारी कार्यालयांनाच आणि खासगी टॅक्सी कंपन्यांना दिली जात होती. आता ती सर्वासाठी खुली केली जाणार आहे. शिवाय या कारची रेंजही दुप्पट केली जाणा ...
या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत असेल. ...
Ola S1 Electric Scooter : स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून ओलानं लाँच केली होती आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रीक स्कूटर. दोन व्हेरिअंट्समध्ये येणार ही अत्याधुनिक फीचर्स असलेली स्कूटर. पाहा कुठून करता येणार बुक. ...
Ola Electric Scooter Price too high, low range: ओलाच्या एस १ व्हेरिअंटची किंमत 1 लाख रुपयांना फक्त एक रुपया कमी आहे. तर एस १ प्रोची किंमत ही 1.30 लाख रुपयांचा एक रुपया कमी आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर या 65-70 हजार रुपयांपासून मिळतात. परंतू या ईले ...
Ola electric scooter vs Simple One electric scooter: प्रसिद्ध ओला कंपनीच्या Ola Scooter आणि स्टार्टअप कंपनी Simple Energy च्या सिंपल वन Simple One इलेक्ट्रिक स्कूटरने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनीच एन्ट्री केली आहे. परंतू या स्कूटर किती चांगल्या ...