लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Electric Vehicle Rumors: इलेक्ट्रीक गाडी पाण्यात गेल्यावर शॉक लागतो; जाणून घ्या 'या' पाच अफवा... - Marathi News | Electric Vehicle Rumors: An electric vehicle is shocked when it goes into the water; Here are five rumors ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक गाडी पाण्यात गेल्यावर शॉक लागतो; जाणून घ्या 'या' पाच अफवा...

Electric Vehicle, car, scooter Rumors: इलेक्ट्रीक गाड्यांबाबतचा अफवांचा बाजार आजही गरम आहे. यामुळे अनेकजण या गाड्या खरेदी करण्यास घाबरत आहेत. अशा पाच गोष्टी ज्या खोट्या आणि अफवा आहेत, त्या तुम्हाला आज सांगणार आहोत. ...

सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल - Marathi News | Nio launched an electric sedan ET5 EV With a range of 1000 km in a single charge | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल

कार मेकर कंपनी 'निओ'ने एक इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. या कारची थेट टक्कर टेस्लाच्या लोकप्रिय मॉडल 3 सेडानसोबत असेल. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स... ...

Hero नं लाँच केली डबल बॅटरी, क्रुझ कंट्रोलसहित Electric Scooter; पाहा काय आहे खास - Marathi News | electric scooter hero electric optima hx scooter launch with cruise control check price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero नं लाँच केली डबल बॅटरी, क्रुझ कंट्रोलसहित Electric Scooter; पाहा काय आहे खास

कंपनीनं Optima HX सिटी-स्पीड इलेक्ट्रीक स्कूटरचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. ...

केवळ 80 रुपयांत 800KMS धावणार 'ही' स्वस्त Electric Bike; पाहा हायटेक फीचर्स  - Marathi News | gravton quanta electric bike 800km in 80rs price booking-gravton motors | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ 80 रुपयांत 800KMS धावणार 'ही' स्वस्त Electric Bike; पाहा हायटेक फीचर्स 

Electric Vehicles : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण आता अन्य पर्यायांकडे वळू लागले आहेत. ...

Electric Scooters: होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय - Marathi News | list of Electric Scooters cheaper than honda Activa, price in 1 lakhs, olaS1, Bounce E1, Revolt RV 400 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय

Electric Scooters cheaper than honda Activa: देशात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची आहे. पेट्रोलवर आता अॅक्टिव्हा, ज्युपिटर सारख्या स्कूटर चालविणे परवडत नाही. ...

TVS New Electric Scooter Launch India: टीव्हीएस नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार; ओला एस१ ला टक्कर देणार? - Marathi News | TVS New Electric Scooter to Launch India: Will Ola S1, Bajaj rival? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टीव्हीएस नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार; ओला एस१ ला टक्कर देणार?

TVS New Electric Scooter: नव्या स्पर्धेत टिकण्यासाठी व आपली जागा पुन्हा बनविण्यासाठी बजाज, हिरो, टीव्हीएस या कंपन्या नव्या ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणत आहेत. टीव्हीएस आयक्यूबनंतर आता आणखी एक ई स्कूटर बाजारात लाँच करणार आहे. ...

फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती  - Marathi News | Govt to bring advisory on flex engines allowing 100 percent ethanol use as fuel' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती 

केंद्र सरकार काढणार मार्गदर्शक सूचना. दोन वर्षांत इलेक्ट्रिक कार आणि बाईकच्या किमती या पेट्रोल - डिझेलवरील गाड्यांइतकीच होणार असल्याचा गडकरींचा विश्वास. ...

Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार? - Marathi News | know all details about mahindra launched mahindra treo electric rickshaw in maharashtra | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?

महिंद्राची ई-रिक्षा सीएनजीच्या तुलनेत ५ वर्षांत २ लाखांची बचत करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. पाहा, डिटेल्स... ...