देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Komaki Electric bike : इलेक्ट्रीक स्टार्टअप कंपनी कोमाकी (Komaki) एक नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीची इलेक्ट्रीक क्रूझर बाईक असेल. ...
Hero investment in Ather: हिरो मोटोकॉर्पने एथरमध्ये तिच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक केलेली आहे. जवळपास २०१६ पासून हिरोने एथरमध्ये रस दाखविला आहे. आज एथरच्या स्कूटरचा खप एवढा नसला तरी बाजारातील उपस्थिती लक्षनिय आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये शोरुम आहेत. ...
Electric vs Petrol Scooter: सध्यातरी बाजारात भारंभार इलेक्ट्रीक स्कूटर येत असल्या तरी लोकांमध्ये खूप कन्फ्यूजन आहे. आपला निर्णय तर चुकणार नाही ना? असे अनेकांना वाटत आहे. कारण या कंपन्यांना कुठलाच अनुभव नाहीय. ...
Komaki electric cruiser motorcycle : कोमाकी रेंजर नावाची, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल टिपिकल क्रूझर डिझाइनवर तयार करण्यात आली आहे, जी दिसायला खूपच सुंदर आहे आणि बदललेल्या बजाज अॅव्हेंजरसारखी दिसते. ...
Hero Moto Vs. Hero Electric in Court: दोन्हींची नावे सारखीच असल्याने हिरो मोटो कॉर्पचीच हिरो इलेक्ट्रीक कंपनी असल्याचे लोकांना वाटत आहे. परंतू तसे नाही, हिरो ग्रुप दोन कुटुंबांत विभागला गेला आहे. ...