देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला. ...
राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे... ...
EV Battery Explosion : याप्रकरणी पोलिसांनी बॅटरी निर्माता कंपनी Pure EV विरोधात आयपीसी कलम 304-ए (त्वरीत किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू होऊ शकतो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...
चिप संकट आणि वाढलेली महागाईमुळे कंपन्या पेट्रोल, डिझेलवरील कारच्या किंमती वाढवू लागल्या आहेत. असे असताना एक अशी कंपनी आहे जिने तब्बल सात लाखांनी कारची किंमत कमी केली आहे. ...
Okinawa Electric Scooter Showroom Fire Video: ओकिनावाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याची ही चौथी घटना आहे. इलेक्ट्रीक स्कूटरच्या आगीच्या आजवरच्याअन्य घटनांत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. ...