लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Electric Scooter: 165 किमीची जबरदस्त रेंज; Activa पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय 'ही' इलेक्ट्रीक स्कूटर - Marathi News | Electric Scooter: Hero Electric NYX HX has Tremendous range of 165 km; This electric scooter is available at a lower price than the Activa | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Electric Scooter: 165 किमीची जबरदस्त रेंज; Activa पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय 'ही' इलेक्ट्रीक स्कूटर

Electric Scooter: या स्कूटरमध्ये दोन बॅटरी आहेत, म्हणजेच या स्कूटरवर दूरपर्यंतचा प्रवासही करता येईल. ...

120kms ची रेंज; केवळ महिन्याला 2900 रुपये देऊन खरेदी करा Electric Scooter, वेस्पासारखा आहे लूक - Marathi News | pure ev epluto 7g electric scooter offers 120km range with full charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :120kms ची रेंज; केवळ महिन्याला 2900 रुपये देऊन खरेदी करा Electric Scooter

Electric Vehicles : देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच सध्या हळूहळू अनेक पर्यायही उपलब्ध होत आहेत. ...

देशात साडेआठ लाखांवर Electric गाड्यांची नोंदणी; युपीनं मारजी बाजी, तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | uttar pradesh delhi karnataka highest number of electric vehicles nitin gadkari in parliament | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात साडेआठ लाखांवर Electric गाड्यांची नोंदणी; युपीनं मारजी बाजी, तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर

Electric Vehicles In India Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली माहिती. ...

Hero ची कमाल; एकाच महिन्यात केली ७ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री - Marathi News | hero electric sold over 7000 Ev scooters in last month government subsidy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची कमाल; एकाच महिन्यात केली ७ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

हीरो इलेक्ट्रीकनं (Hero Electric) गेल्या महिन्यात मोठी कमाल केली आहे. नोव्हेंबर महिन्यात ७ हजारांपेक्षा अधिक गाड्यांची विक्री केली आहे. ...

Electric Car : मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अवघ्या 30 रुपयांत धावते 185 किमी! - Marathi News | Engineering Student Himanshu Bhai Patel In Sagar Madhya Pradesh Made A Electric Car That Runs 185 Km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विद्यार्थ्याने बनवली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 30 रुपयांत धावते 185 किमी!

Engineering Student Himanshu Bhai Patel : इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल याचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 30 रुपयांमध्ये 185 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कारचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे. ...

गोव्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळणार सबसिडी, पाच वर्षांपर्यंत रोड टॅक्सवर मिळेल सूट! - Marathi News | Goa launches EV policy, plans on subsidies and building charging infrastructure | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गोव्यात EV खरेदीवर सबसिडी, रोड टॅक्सवरही मिळणार सवलत!

Goa launches EV policy : गोव्यातील अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही पॉलिसी जारी केली. ...

Electric Car, Scooter Price Hike: नितीन गडकरींचा दावा फोल ठरणार? इलेक्ट्रीक स्कूटर, कारच्या किंमती वाढणार - Marathi News | Electric Car Scooter And Bike Price hike In India possible; Lithium ion Battery cost will increase | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गडकरींचा दावा फोल ठरणार? इलेक्ट्रीक स्कूटर, कारच्या किंमती वाढण्याची शक्यता

Electric Car Scooter And Bike Price hike soon: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच इलेक्ट्रीक कारच्या किंमती कमी होणार असल्याचे म्हणजेच पेट्रोल, डिझेल गाड्यांएवढ्या होणार असल्याचे म्हटले होते. ...

Bounce Infinity E1: चार्जिंगचं टेन्शन नाही, ८५ किमीची रेंज; अवघ्या ४९९ रूपयांत बुक करता येणार Electric Scooter - Marathi News | electric scooter that needs no charging battery swapping bounce infinity e1 price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चार्जिंगचं टेन्शन नाही, ८५ किमीची रेंज; अवघ्या ४९९ रूपयांत बुक करता येणार Electric Scooter

Bounce Infinity E1: २ डिसेंबर रोजी इलेक्ट्रीक स्कूटर करण्यात आली लाँच. या स्कूटरमध्ये पाच रंगांचे पर्यायही देण्यात आलेत. पाहा किती आहे किंमत. ...