Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ola Electric Scooter: भारतात वेगाने हातपाय पसरवत असलेली इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी Ola Electric ने जबरदस्त निधी गोळा केला आहे. निधीमुळे ओलाच्या 'फ्यूचरफॅक्टरी'ची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. ...
भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते. ...
बाइकसाठी वापरण्यात आलेली बॅटरी 2 तासांत फुल चार्ज केली जाऊ शकते. गाडीचा बॅटरी पॅक मॅक्झिमम हिट एक्सचेन्ज टेक्नॉलीजीसह आलेले आहे. यामुळे बॅटरी थंड राहते आणि दुचाकीचा वेग कायम राहतो. ...
Ola Electric Scooter free upgrade: ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे. ...