Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
electric vehicles : विविध सबसिडी लागू केल्याने इलेक्ट्रिक उद्योगाला चांगले प्रोत्साहन मिळाले आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला किती सबसिडी मिळू शकते. ...
Hero-Mahindra Eletric Scooter Launch: भागीदारी अंतर्गत, दोन्ही कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी पुरवठा साखळी आणि शेअर प्लॅटफॉर्मचे उत्पादन आणि विकास करतील. यानुसार महिंद्रा हिरोच्या ऑप्टिमा आणि एनवायएक्सचे उत्पादन करणार आहे. ...
AMO Electric Bikes launches electric scooter Jaunty Plus : कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 120 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. यासोबतच या स्कूटरची बॅटरीही चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. ...
Electric Scooter Sale January: ओला इलेक्ट्रीकने गेल्या महिन्यात ४००० स्कूटर विकल्याचा दावा केला होता. परंतू तेवढी रजिस्ट्रेशन झाली नव्हती. डिसेंबरमध्ये ओलाने केवळ १११ स्कूटर विकल्या होत्या, असे फाडाने सांगितले होते. ...