लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
BEST Electric Buses : बाराशे इलेक्ट्रीक एसी बस घेण्याचा 'बेस्ट'चा प्रस्ताव गुंडाळला; केंद्राचे अनुदान न मिळाल्याने नामुष्की - Marathi News | BESTs proposal to buy 1200 electric AC buses was rejected not getting the grant from the center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाराशे इलेक्ट्रीक एसी बस घेण्याचा 'बेस्ट'चा प्रस्ताव गुंडाळला; अनुदान न मिळाल्याने नामुष्की

यावरून सत्ताधारी शिवसेना व भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. ...

Okinawa Electric Scooters: नाम है जापानी, पण आहे हिंदुस्थानी! देशात दोन नंबरला; स्वस्त ईलेक्ट्रीक स्कूटरची ही कंपनी पहा - Marathi News | Okinawa Electric Scooters Price Battery Range: Name is Japanese, but Hindustani! Check out this company of cheap electric scooters, range is good | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नाम है जापानी, पण आहे हिंदुस्थानी! देशात दोन नंबरला; स्वस्त ईलेक्ट्रीक स्कूटरची ही कंपनी पहा

Okinawa Electric Scooters Price Battery Range: सध्याच्या घडीला देशातील दोन नंबरची ईलेक्ट्रीक स्कूटर कंपनी आहे. भारतात इलेक्ट्रीक स्कूटरबाबत सध्या बाजार गरम आहे. पण ओलासारख्या महागड्या ई स्कूटरच्या मागे लागू नका... ...

बिनधास्त खरेदी करा ईव्ही! आता चार्जिंगचं टेन्शन संपणार; 'ही' कंपनी १० हजारी धमाका करणार - Marathi News | indian oil sets up 1000 electric vehicle ev charging station across 500 cities 9 major metro | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बिनधास्त खरेदी करा ईव्ही! आता चार्जिंगचं टेन्शन संपणार; 'ही' कंपनी १० हजारी धमाका करणार

ईव्ही चार्जिंग क्षेत्रात मोठा धमाका; सरकारी कंपनीची मोठी घोषणा ...

नागपुरात धावणार १७६ इलेक्ट्रिक बसेस; लवकरच होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल - Marathi News | 384 crore budget of nmc transport department submitted, 176 e-bus will be running on nagpur road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात धावणार १७६ इलेक्ट्रिक बसेस; लवकरच होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल

मनपाच्या परिवहन विभागाचा वर्ष २०२१-२२ चा १७८.०८ कोटींचा सुधारित व २०२२-२३ या वर्षाचा ३८४.११ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांना मंगळवारी समितीच्या बैठकीत सादर केला. ...

Revolt RV400 EMI: जेवढे महिन्याला पेट्रोलला लागतात तेवढाच EMI भरा; 20000 रुपयांत Revolt RV400 घरी आणा... - Marathi News | how much Revolt RV400 EMI Calculator after 20000 down payment; see details in Marathi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जेवढे महिन्याला पेट्रोलला लागतात तेवढाच EMI; 20000 रुपयांत Revolt RV400 घरी आणा...

Revolt RV400 Bike Loan DownPayment EMI Details: रिव्होल्ट आरव्ही ४०० ला लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्कूटर चालविणारे देखील आहेत. त्यांनी धाडस केले म्हणून आज पैसे वाचवू शकले आहेत. ...

Mercedes-AMG EQE SUV: सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे - Marathi News | Mercedes-AMG EQE SUV: 600 km Range on a single charge! Do Pune-Mumbai travel twice with Electric SUV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे

Electric SUV Range 600 Km: ईलेक्ट्रीक स्कूटर कारसोबत आता ईलेक्ट्रीक एसयुव्हींचाही जमाना आला आहे. टेस्ला सारख्या कंपन्यांच्या तोंडाला फेस येणार आहे. ...

शेतकऱ्याने केला हायटेक जुगाड;जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार - Marathi News | Farmer's Hi-Tech Jugaad; Charging Bike goes 100 km in Rs 14 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याने केला हायटेक जुगाड;जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार

अवलिया तरुण शेतकऱ्यांने बनवली चार्जिंग बाईक...! ...

Anand Mahindra: देशी टॅलेंट! 'नुकसान झाले तरी चालेल', आनंद महिंद्रा या साध्या सायकलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यास तयार - Marathi News | Desi Jugaad! No Matter of loss, Anand Mahindra is ready to invest money in this simple cycle converted in Electric by GurSaurabh Singh; post Video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशी टॅलेंट! 'नुकसान झाले तरी चालेल, कुणीतरी भेट घालून द्या'; सायकलवर आनंद महिंद्रा घायाळ

Anand Mahindra offers money to invest in Desi Talent: मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रतिष्ठीत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या इंजिनिअर, आयआयटीअननाही जे जमले नाही ते या गुरसौरभने केले.  आनंद महिंद्रांना हाच जुगाड पसंत पडला असून त्यांनी यामध्ये नुकसान झाले तरी चालेल ...