Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गडकरी यांनी म्हणाले, ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी’नुसार २१ मार्च २०२२ पर्यंत देशात १,७४२ सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यरत झाले आहेत. ...
Hero Splendor Electric News: गेल्याच महिन्यात हिरो इलेक्ट्रीकने व्हिडा (Vida) नावाचा इलेक्ट्रीक दुचाकींचा ब्रँड लाँच केला होता. याद्नारे ही लोकप्रिय बाईक ईलेक्ट्रीक अवतारात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ...
छोट्या-मोठ्या कामांसाठी किंवा जवळच्या प्रवासासाठी एखादी स्कूटर असावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण सध्याचे पेट्रोलचे दर पाहता त्याऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी अनेकांचा कल वाढला आहे. ...
Lexus : सेल्फ-चार्जिंग हायब्रीड कारसाठी ओळखली जाणारी कंपनी आता बॅटरी इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी बाजारात आपला सध्याचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे. ...