Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
EV on Fire: नाशिकजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रीक वाहने घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली, यादरम्यान 40 पेकी 20 वाहने जळून खाक झाली. ...
बॅटरी स्वॅपिंगसाठी कंपनी ३५ रुपयांपासून ८५ रुपयांपर्यंत चार्ज आकारणार आहे. यासाठी महिन्याचे सबस्क्रिप्शन देखील ठेवण्यात आले आहे. यामुळे पूर्ण विचार करून तुम्हाला ही स्कूटर घ्यावी लागणार आहे. ...
Electric Vehicles: देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, १४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील तीन ते चार वर्षांत सुमारे ४८ हजार अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहन चार्जर बसवले जातील, असे एका अहवालात म्हटले आहे. ...
Electric Vehicles: गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या किमान चार घटना तरी घडल्या आहेत. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...