लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
TVS ची ढांसू इलेक्ट्रिक स्कूटर येणार, सिंगल चार्जमध्ये शानदार रेंज! - Marathi News | tvs new creon based electric scooter start testing for first time features and range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS ची ढांसू इलेक्ट्रिक स्कूटर येणार, सिंगल चार्जमध्ये शानदार रेंज!

TVS Electric Scooter : TVS बंगळुरमध्ये क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग करत आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत.  ...

स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला - Marathi News | Tork Kratos R electric motorcycle delivered with innovative packaging: Watch Video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला

टॉर्क मोटर्सची ही बाईक दोन प्रकारात येते. टॉर्क क्रेटॉस आणि टॉर्क क्रेटॉस आर (Tork Kratos R) यांना चांगली रेंज आहे. ...

BOOM CORBETT 14 इलेक्ट्रिक स्कूटरची 180 km रेंज, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Boom Corbett 14 Electric Moped Claims Range Of 180 Km Know Price And Features Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :BOOM CORBETT 14 इलेक्ट्रिक स्कूटरची 180 km रेंज, जाणून घ्या फीचर्स...

BOOM CORBETT 14 : BOOM CORBETT 14 आपल्या स्टायलिश डिझाइन, जास्त रेंज आणि कमी किमतीमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. ...

Electric Vehicle : इलेक्ट्रीक कार, बाईक स्वस्त होण्याची वाट पाहताय?, पाहा काय म्हणतायत जाणकार - Marathi News | waiting for electric cars bike will it be cheaper know what industry experts are saying okinawa smev | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रीक कार, बाईक स्वस्त होण्याची वाट पाहताय?, पाहा काय म्हणतायत जाणकार

Electric Vehicle : सध्या इंधनाच्या किंमतींनी उच्चांक गाठल्यानं अनेक जण अन्य पर्यायांकडे वळतायत. पण तुलनेने सध्या इलेक्ट्रीक गाड्यांच्या किंमती अधिक आहेत. त्यामुळे काही लोक वेट अँड वॉचच्या भूमिकेतही दिसतायत. ...

दोन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमत 50 हजार पेक्षा कमी, सिंगल चार्जमध्ये 65KM पर्यंतची रेंज! - Marathi News | GT Soul, One electric scooters launched with 60+ km range: Prices start at Rs 50,000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दोन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमत 50 हजार पेक्षा कमी, सिंगल चार्जमध्ये 65KM पर्यंतची रेंज!

Affordable Electric Scooter : GT Soul ची किंमत 49,996 रुपये (एक्स-शोरूम इंडिया) आहे, तर GT One ही  59,800 रुपयांत (एक्स-शोरूम इंडिया) लाँच करण्यात आली आहे.  ...

Nitin Gadkari on Electric Bus : "इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा  - Marathi News | nitin gadkari on electric vehicles and said that by electric buses tickets can be up to 30 percent cheaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा 

Nitin Gadkari on Electric Bus : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत. ...

इलेक्ट्रिक व्हेइकल्सना मिळणार ‘ऊर्जा’; राज्यभरात उभारले जाणार दीड हजार चार्जिंग पॉइंट्स, महामार्गांना प्राधान्य - Marathi News | Electric vehicles will get One and a half thousand charging points to be set up across the state, priority on highways | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक व्हेइकल्सना मिळणार ‘ऊर्जा’; राज्यभरात उभारले जाणार दीड हजार चार्जिंग पॉइंट्स, महामार्गांना प्राधान्य

ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विस्ताराला गती देण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल यांच्या सदस्यांच्या विकासक मालमत्तांमध्ये ५ हजार ईव्ही चार्जिंग पॉइंट्स बसविण्यासाठी टाटा पॉवरने सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती टाटा पॉवरचे मुंबई ...

बजाज धमाका करण्याच्या तयारीत, डायनॅमो नावाने रजिस्ट्रेशन; इलेक्ट्रिक की पेट्रोल? - Marathi News | Bajaj Auto Dynamo Name Registered – New Motorcycle Or Electric Scooter? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाज धमाका करण्याच्या तयारीत, डायनॅमो नावाने रजिस्ट्रेशन; इलेक्ट्रिक की पेट्रोल?

बजाज ऑटो लवकरच टू व्हीलर आणण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. एका वाहनासाठी कंपनीने रजिस्ट्रेशन केले आहे. ...