शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : मुंबईत बॅटरी स्वॅपिंग अधिक सुलभ करण्यासाठी ‘व्होल्टअप’ची अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटोसह भागीदारी 

ऑटो : इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपन्यांची जोरदार तयारी, गुंतवणुकीत वाढ; हायब्रीड मॉडेल्सची तयारी

यवतमाळ : चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात

ऑटो : टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे

ऑटो : ...तर इलेक्ट्रीक स्कूटर मिळेल FREE; 'हीरो'ची 'या' राज्यात जबरदस्त ऑफर

ऑटो : 'या' कंपनीकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री; Ola आणि Ather ला टाकले मागे

ऑटो : Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

ऑटो : ती पुन्हा येतेय! LML तीन ईलेक्ट्रीक स्कूटर उतरवणार; हार्ले डेव्हिडसनची कंपनी उत्पादन घेणार

ऑटो : Pure EV etryst 350: जबरदस्त लूक्स अन् 140KMची रेंज; Pure EVने भारतात लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक बाईक

ऑटो : BYD Atto3: टेस्लालाही पछाडले! जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक कार कंपनी भारतात एन्ट्री करणार; वॉरेन बफेंचाही पैसा