Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Nagpur News राज्य शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्यांना मनपाने शासनाचे कर वगळून मालमत्ता करात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : गंगापुररोडवरील विद्याविकास सर्कलजवळ गुरूवारी (दि.२९) दुपारी एक वाजताच्या सुमारास रस्त्यालगत फुटपाथजवळ उभी असलेली ई- बाईक अचानकपणे पेटली. ... ...
ही ई-बाइक केवळ 999 रुपयांत बुक करता येऊ शकते. ही ई-बाइक फुल चार्ज झाल्यानंतर तब्बल 120KMची रेंज देते. तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन ही बाइक तयार केली असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. ...
Activa Electric Scooter: देशातील सर्वाधिक स्कूटर बनविणारी दुसरी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने इलेक्ट्रीक स्कूटर भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. ...